List of published books

मुद्रीत पुस्तकांची सूची

पुस्तकाचे नावलेखकसाहित्यप्रकार
काव्यभिमायनविठ्ठल वाघकवितासंग्रह
फर्दळउध्दव गावंडेकवितासंग्रह
निचोड़विनोद महल्लेकवितासंग्रह (हिंदी)
गुंफता भाव मनीचेसौ.गीता बोरडकरकवितासंग्रह
जिम्मकवऱ्हाडी कट्टाप्रा.कवितासंग्रह
सरणराजेश लाखेचारोळी संग्रह
आई-बाबांच्या लेखणीतूनकमल रा. मेहरेकवितासंग्रह
यलाईपुष्पराज गावंडेकादंबरी
डॉ.विठ्ठल वाघ गौरवग्रंथडॉ.श्रीकृष्ण काकडे/ डॉ.रावसाहेब काळेलेखसंग्रह
भगवद्गीतार्थमोरेश्वर मोर्शीकरआध्यात्मिक
वाचाल तर वाचालआ.की.सोनोनेलेखसंग्रह
भूडईतल्या वाफाविजय बिन्दोडकथासंग्रह
वऱ्हाडी बखर भाग-2अ.भा.वऱ्हाडी  साहित्य मंचकथासंग्रह
गावची मातीविनायक काळेकवितासंग्रह
वऱ्हाडी शब्दकोशशिवलिंग काटेकर 
सालगडी ते मोहनरावपुष्पराज गावंडेचरित्र लेखन
संगीत मार्गदर्शिका (बी.ए.भाग1)प्रा.विशाल कोरडेशैक्षणिक
लोहारांचे अंतरंगप्रा.मंगला जाधवसमाजदर्शन
अदलीभर दानेआबासाहेब कडूकथासंग्रह
तितंबाआबासाहेब कडूविनोदी कथासंग्रह
मनाचिये गुंतींप्रा.डॉ.विजया खांडेकरकवितासंग्रह
मी घडलो असाभास्करराव अरबटआत्मचरित्र
आनंददीपनम्रता गायकवाडकवितासंग्रह
पाऊलखुणाप्रा.डॉ.विजया खांडेकरकवितासंग्रह
आठवणप्रा.डॉ.भिमराव उबाळेकवितासंग्रह
जपमाळतुकारामदासआध्यात्मिक
सात बारा कोरादयाराम निंबोळकरएकांकिका
माणूस विरूध्द जंगलदयाराम निंबोळकरनाटिका
वेध मूल्यांचाशासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोलाशैक्षणिक
आनंद पुजामानपुरी महाराजआध्यात्मिक
मी झाड अशोकाचेप्रा.वि.ल.जोशीकवितासंग्रह
गिल्ली मिसळप्रल्हाद बोचरेकवितासंग्रह
चारोळ्यांचा कान्होलाप्रल्हाद बोचरेचारोळी संग्रह
वÚहाड मातीश्रीराम वाघकवितासंग्रह
कांचनछायानारायण अंधारेकवितासंग्रह
बरे झाले देवानारायण अंधारेकवितासंग्रह
ज्येष्ठांचा मी सांगातीनारायण अंधारेकवितासंग्रह
गुण गातो आवडीनेनारायण अंधारेकवितासंग्रह
कांचन छायानारायण अंधारेकवितासंग्रह
हरतो देश तेव्हानारायण अंधारेकवितासंग्रह
गर्द निळ्या आकाशीरामकृष्ण आसरेकवितासंग्रह
बाप वावर पेरतेश्याम ठककवितासंग्रह
संत सेना महाराज अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत नरहरी महाराजांची ……डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत निर्मळाबाईची अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत कर्ममेळा महाराजांची …डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत सावता महाराजांची ….डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत गोरोबांची अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत निवृत्तीनाथ महाराजांची ….डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत बंका महाराजांची अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत सोपानदेव महाराजांची ….डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत चोखोबांची अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत मुक्ताबाईची अभंगवाणीडॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
संत एकनाथ महाराजांची….डॉ.शांताराम बुटेआध्यात्मिक
शब्दबिंदू झिरपलेगिरधर बोरखडेकवितासंग्रह
वÚहाडी लावणी संग्रहशिवलिंग काटेकरलावणी
विराणीअ.शे.देशमुखकवितासंग्रह
स्मृतिगंधसुनील ढोकणेकवितासंग्रह
मोहनदास करमचंद गांधीडॉ.एस.आर.नागुलकरप्रेरक प्रसंग
आपकी कहानी मेरी जुबानीमिनाक्षी इंगळेकवितासंग्रह
सत्संगतुळशिराम बोबडेवै.लेख संग्रह
स्पर्शवेधप्रिया खोबरेकवितासंग्रह
तीन एम.बी.बी.एस.चा बापप्रा.डॉ.किशोर उमरेआत्मकथन
आमची माती आमची माणसंजयसिंग द. जाधवलेखसंग्रह
गोतावळारेखा सु. देशमुखकवितासंग्रह
मधुगंधडी.पी.आवटेकवितासंग्रह
परमहंस संत संम्बाजी चरित्र ग्रंथश्रीदासशिवाआध्यात्मिक
ज्ञान आणि अभ्यासक्रमडॉ.सौ.संध्या सामुद्रेशैक्षणिक
आधुनिक भारतातील प्रश्न आणि आव्हानेडॉ.भिंगारे/डॉ.बांडेशैक्षणिक
स्त्री दर्जाडॉ.गणेश बोरकरमाहितीपर
महिला हक्क व कायदेडॉ.गणेश बोरकरमाहितीपर
स्पंदनसौ.वंदना स. तिडकेकवितासंग्रह
डफावर थाप जागराचीका.रा.चव्हाणपथनाट्या
अंध्दश्रध्दा निर्मुलनात समाजसुधारकांचे योगदानडॉ.प्रा.बी.एच. किर्दकशैक्षणिक
वास्तव (स्पर्धा परिक्षा)मिलिंद तायडेशैक्षणिक
असा हा मुखडाडि.जे.वानखडेपाळणा गीत
मराठी मजेदार शाब्दिक कोडीराजश्री तिडकेशैक्षणिक
स्त्रीवादी साहित्य निर्मितीची…राजश्री तिडकेव्यक्तिपरिचय
असा लिहा उत्तम निबंधराजश्री तिडकेशैक्षणिक
वीर शिरोमणी महाराणा प्रतापराजश्री तिडकेशैक्षणिक
‘आपकी कहानी… मेरी जुबानी…कु.मिनाक्षी इंगळेकवितासंग्रह
चारोळ्यांची बासुंदीप्रल्हाद बोचरेचारोळी संग्रह
संस्कारगौरव – राष्ट्रीय विद्यालय तोंगलाबाद – माजी विद्यार्थी मेळावा विशेषांकराष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तोंगलाबादस्मरणिका
‘ईर्षा’न्यू ईरा हायस्कूल, अकोला माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा –
स्मरणिका
स्मरणिका
नरनाळा दुर्गदर्शनजिल्हाधिकारी कार्यालय, अकोलास्मरणिका
दीपस्तंभरोटरी क्लब अकोलास्मरणिका
सुवर्ण संध्याज्येष्ठ नागरिक संघ अकोला विदर्भस्मरणिका
समाजभूषण बलदेव पाटीलसंपादक श्री प्रकाश अंधारेस्मरणिका
भावधारारामकृष्ण विवेकानंद सेवा मंडळ, अकोलास्मरणिका
श्री प्रकाश अंधारे एकसष्ठी विशेषांकसंपादक सागर लोडमविशेषांक
सोयरिकमराठा मंडळवधू-वर परिचय पुस्तिका 2013
शुभमंगलम्देशमुख समाजवधू-वर परिचय पुस्तिका 2023
स्नेहबंधनभीमक्रांती ग्रुप वधू-वर परिचय पुस्तिका 2024
लक्ष्मीमुक्तीनिलेश पाटीलदिवाळी अंक
चिरांगणश्याम ठक, अ.भा.वहाडी साहित्य मंचदिवाळी अंक
दीपोत्सवसागर लोडम, संपादक, वऱ्हाडवृत्तदिवाळी अंक
रानमेवाप्रल्हादराव बोचरेकवितासंग्रह
बासुंदीप्रल्हादराव बोचरेचारोळी संग्रह

प्रसंगोपात पुरवण्या
वऱ्हाडवृत्त साप्ताहिकाच्या माध्यमातून मान्यवर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे विशेषांक, साहित्य संमेलनाचे पुरवणी प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत आहे.