पुस्तकांची दुःखे
मं. वि. राजाध्यक्ष - (जन्म: १९१३) ललितलेखक व समीक्षक, 'आकाशभाषिते', 'खर्डेघाशी', 'शालजोडी' हे ललितलेखसंग्रह 'अम्लान' हा टीकालेखांचा संग्रह, खेळकर शैलीने त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. हा उतारा 'खर्डेघाशी' या ललितलेखसंग्रहातून…[...]
