विविध पुस्तक प्रकाशन समारंभातील क्षणचित्रे…
साहित्यिकांच्या भावविश्वाला अचूक स्वरूप देणाऱ्या ‘वऱ्हाडवृत्त’च्या साहित्यिकांच्या भावविश्वाला अचूक स्वरूप देणाऱ्या ‘वऱ्हाडवृत्त’च्या सातव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन.
विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेतर्फे मुक्ता पब्लिकेशनच्या प्रकाशकांचा सन्मान. ज्येष्ठ साहित्यिक, माजी प्राचार्य मा.डॉ. श्रीकांत तिडके यांचे हस्त स्वीकारतांना
न्यू ईरा हायस्कूल, अकोला — ‘ईर्ष्या’ स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवरांकडून मिळालेला सन्मान; मा. ब्रिगेडियर सुहास मधुकर कुळकर्णी यांची कौतुकाची थाप.
सौ. वंदना सतिश तिडके यांच्या लेखणीतून साकारलेला “स्पंदन” हा काव्यसंग्रह रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी अकोला येथे उत्साहात प्रकाशित झाला. या साहित्यिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी भूषवले.









