मुक्ता पब्लिकेशन ही एक समर्पित मराठी प्रकाशन संस्था आहे.
मराठी साहित्याचा दर्जा जपणे, नवोदित लेखकांना व्यासपीठ देणे
आणि वाचकांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आम्ही कादंबरी, कविता, कथासंग्रह, शैक्षणिक व सांस्कृतिक
साहित्य प्रकाशित करतो.
- पत्ता : मुक्ता पब्लिकेशन, सम्यक संबोधी वाचनालयाजवळ, रणपिसे नगर, अकोला,
- मोबाईल: 9850471520
- ईमेल: muktagraphics20@yahoo.co.in
आपल्या सूचनांचे आणि सहकार्याचे स्वागत आहे.
