आमची उपलब्धी आणि सन्मान

page1

मुक्ता पब्लिकेशनच्या प्रकाशनातून आजवर अनेक पुस्तके विविध पारितोषिकांनी सन्मानित झाली आहेत. ही आमच्या कार्यगौरवाची आणि गुणवत्तेची जिवंत साक्ष आहे.

विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेतर्फे 2025 मध्ये प्रकाशक सागर लोडम यांचा सन्मान करण्यात आला. दर्जेदार साहित्य प्रकाशन, वाचनसंस्कृतीचा विस्तार आणि ग्रंथप्रसाराच्या माध्यमातून बौद्धिक व वैचारिक संस्कृती घडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त संस्था तरुणाई फाऊंडेशन, कुटासा यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ प्रकाशक गौरव पुरस्कार – 2023 मुक्ता पब्लिकेशनला प्राप्त झाला आहे.

मुक्ता पब्लिकेशनच्या प्रकाशनातून आजवर अनेक पुस्तके विविध पारितोषिकांनी सन्मानित झाली आहेत. ही आमच्या कार्यगौरवाची आणि गुणवत्तेची जिवंत साक्ष आहे.