Description
‘स्पंदन’ या काव्यसंग्रहात एकूण पन्नास कविता समाविष्ट असून त्यामध्ये समाज, राजकारण, निसर्ग, स्त्रीजीवन, मानवी नाती, अध्यात्म, ग्रामीण वास्तव, शेतकरी जीवन, महामारीचा अनुभव, मराठी भाषेचा अभिमान, तसेच वैयक्तिक भावविश्व यांचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत.
‘शब्द’, ‘राजकारण’, ‘महिमा मराठीचा’, ‘आषाढीची वारी’, ‘हो, दुर्गा तू’, ‘निसर्गमाता’, ‘जीवनवाट’, ‘वृक्ष व मानव’, ‘मायबाप’, ‘कोरोना’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘स्त्री’, ‘शेतकरी’, ‘भ्रष्टाचार’, ‘संत गाडगेबाबा’ आणि ‘सांजवेळ’ यांसारख्या कवितांमधून सामाजिक भान, आध्यात्मिक चिंतन, निसर्गप्रेम आणि मानवी संवेदनशीलता यांचा सुंदर संगम साधला आहे.



Reviews
There are no reviews yet.